🔶 सहकार, सहकारी संस्था 🔶 सेवापूर्ती गौरव 🔶
मा अप्पर आयुक्त व विशेष निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य मा. श्री शैलेशजी कोतमिरे यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभ प्रसंगी त्यांचा सत्कार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर मा श्री किरण गायकवाड साहेब,जिल्हा विशेष लेखा परिक्षक मा श्री विष्णू डोके साहेब, उपनिबंधक तथा सोलापूर डीसीसी बॅंक प्रशासक मा श्री कुदन भोळे साहेब, उपनिबंधक मा अपर्णा यादव मॅडम, मा श्री बेंद्रे साहेब याच्या विशेष उपस्थितीत करताना सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन चे संस्थापक अध्यक्ष मा श्री दिलीप पतंगे, फेडरेशन चे संचालक मा श्री अजय पोन्नम, मा श्री मारूती बाबर व इतर मान्यवर दिसत आहेत.