शासकीय रुग्णालयात पोर्टेबल ‘एक्स-रे’ सेवा मिळणार

संग्रहित छायाचित्र

आरोग्य सेवा – विज्ञान तंत्रज्ञान 

मुंबई : अत्यवस्त आणि जागेवरून उठू ऊ शकणारे किंवा इतर काही अडचण असणाऱ्या रुग्णांसाठी आता शासकीय    सुमारे  २७ रुग्णालयांत पोर्टेबल ‘एक्स-रे’ सेवा सुरू केली जाणार आहे. यासाठी विभागाने १७ कोटी ७५ लाखांचा निधी मंजूर केला आहे.

या सुविधेमूळे अनेक रुग्णांना लाभ होणार आहे अनेकदा  खासगी रुग्णालयांत ज्यावेळी रुग्ण गंभीर असतो, त्यावेळी त्याला एक्स-रे काढण्याची गरज असते. त्यावेळी ज्या बेडवर गंभीर रुग्ण उपचार घेत असतो त्या ठिकाणी पोर्टेबल एक्स-रे मशीन नेऊन रुग्णाचा एक्स-रे काढला जातो.