निवडणूक निर्णय अधिकारी यांची पत्रकार परिषद

परळी विधानसभा २३३

परळी-वैजनाथ. प्रतिनिधी- निवडणूक 2024 विधानसभा च्या निवडणुका नुकत्याच घोषित झाले असून आदर्श आचार संहिता ही लागू झाली आहे. २३३ विधानसभा निवडणूक २०२४ मतदारसंघ परळी साठी आज (दि१६) रोजी सहाय्यक निवडणूक अधिकारी यांची पत्रकार परिषद तहसील कार्यालयात संपन्न झाली. यात प्रशासन आणि निवडणूक आयोग करत असलेल्या कामाबाबत माहिती देण्यात आली. तहसीलदार व्यंकटेश मुंडे आणि एसडीएम लोणकर यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली.एकूणच परळी विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्याएकूण मतदार संख्या :-३३५९५४ असून यात (पुरुष मतदार १७५१८४– तर स्त्री मतदार १६०७६६ आहे. इतरः-०४ अशी आहे.

🔺परळी शहर एकूण मतदार संख्या :-83233
(पुरुषः-43041 स्त्रीः-40189 इतरः-03)

🔺परळी तालुका एकूण मतदार संख्या:-237583

(पुरुष:-123806 स्त्रीः- 113773 इतर:-04)

🔶◾ अंबाजोगाई तालुका एकूण मतदार संख्या:-98371 (पुरुष:-51378 स्त्रीः-46993 इतर:-00)

◾ मतदान केंद्र परळी मतदार संघात एकूण मतदान केंद्र ३६३ आहेत. परळी तालुक्यात २५८ तर परळी शहरात ८८ मतदान केंद्र आहेत. अंबाजोगाई तालुक्यात १०५ मतदान केंद्र आहेत.

🔷.संवेदनशिल मतदान केंद्र संख्या: 12 ती अशी आहेत

नावे केंद्र क्र.222 वसंतनगर, केंद्र क्र. 241 पिंपळा धायगुडा, केंद्र क्र. 242 पिंपळा धायगुडा, केंद्र क्र. 243 पिंपळा धायगुडा, केंद्र क्र.223 मलकापूर, केंद्र क्र. 263 गुट्टेवाडी, केंद्र क्र.227 नंदनज, केंद्र क्र.26 पाडोळी, केंद्र क्र.88 बहादुरवाडी, केंद्र क्र.27 औरंगपुर, केंद्र क्र.226, कासारवाडी, केंद्र क्र. 105 सोनहिवरा.

◾ झोन संख्या व सेक्टर ऑफीसर यांची संख्याः- एकूण झोन -35

क्षेत्रिय अधिकारी नियुक्त 35 राखीव 5 एकूण – 40

◾ मनुष्यबळ संख्या – 1. मतदान केंद्राअक्ष-363+37= 400

2. मतदान अधिकारी-400X3=1200 एकूण लागणारी संख्या = 1600

◾ प्रशिक्षण – 1. पहिले / दुसरे प्रशिक्षण हलगे गार्डन व वैद्यनाथ महाविद्यालय परळी वै.

2. तिसरे प्रशिक्षण नवीन क्लब बिल्डींग थर्मल वसाहत परळी वै.

◾. 1. नामनिर्देशनपत्र स्विकृती- तहसीलदार यांच्या दालनात प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय परळी वै. 2. साहित्य वितरण व स्विकृती ठिकाण- नवीन क्लब बिल्डींग थर्मल वसाहत परळी वै.

3. मतमोजणी ठिकाण नवीन क्लब बिल्डींग थर्मल वसाहत परळी वै.

मतदान केंद्र Location इमारती बाबतची माहिती

1. एक (1) मतदान केंद्र असलेले ठिकाणाची संख्याः- 113 2. दोन (2) मतदान केंद्र असलेले ठिकाणाची संख्याः-56

3. तीन (3) मतदान केंद्र असलेले ठिकाणाची संख्या :- 16 4. चार (4) मतदान केंद्र असलेले ठिकाणाची संख्याः- 12

5. पाच (5) मतदान केंद्र असलेले ठिकाणाची संख्या :- 06 6. सहा (6) मतदान केंद्र असलेले ठिकाणाची संख्याः-02

साहेब साहेब निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या
संपर्कासाठी दुरध्वनी क्रं. 02446-222830
Email :- sdoparli@gmail.com

एकूणच लोकसभा च्या मतदान प्रक्रिये दरम्यान अनेक वादाचे प्रसंग उद्भवल्याच्या घटना सोशल माध्यमातून व्हायरल झाल्या होत्या त्या दृष्टीने यावेळेस प्रशासन काळजी घेईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे