परळी विधानसभा मध्ये एकूण ५८ पैकी १० अर्ज छाननीत बाद , ४८ अर्ज वैध

🔷 विधानसभा निवडणूक 2024 🔷 परळी विधानसभा मतदारसंघ

बीड-परळी वैजनाथ : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या परळी मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ५८ उमेदवारांचे ७२ अर्ज दाखल झाले होते. आज (दि.३०) उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया झाली. यामध्ये एकूण ५८ पैकी १० अर्ज छाननीत बाद झाले आहेत तर ४८ अर्ज वैध झाले आहेत. ४ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.

वैध उमेदवारांची नावे

1. राजाभाऊ उर्फ धनराज श्रीरंग फड़- अपक्ष

2. महेंद्र अशोक ताटे -आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी

3. धनंजय पंडितराव मुंडे -नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी

4. राजश्री धनंजय मुंडे- अपक्ष

5. मुस्तफा मैनोददीन शेख -ऑल इंडिया मज्लिस ए इन्कलाब ए मिल्लत

6. हिदायत सादेखअली सय्यद -अपक्ष

7. सुलेमान खैरोद्दीन महमद -अपक्ष

8. अशफाक सज्जाद शेख -अपक्ष

9. गौतम प्रकाश आदमाने -अपक्ष

10. महेमुदखा स्ततानखा पठाण -अपक्ष

11. राजाभाऊ श्रीराम फड -अपक्ष

12. केशव ज्ञानोबा मुंडे -अपक्ष

13. सेवक सखाराम जाधव -अपक्ष

14. राजेसाहेब श्रीकिशन देशमुख -नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी शरद पवार

15. धनराज अनंतराव मंडे -भारतीय प्रजा सुराज्य पक्ष

16. सरफाज बाबाखान पठाण -अपक्ष

17. नूर महमद अमिरसाब कुरेशी -अपक्ष

18. मतीन समदानी शेख – अपक्ष

19. शाकेर अहमद शेख- अपक्ष

20. आतीक युसूफ पठाण – अपक्ष

21. सोहेल शफाकत सायेद – अपक्ष

22. सिकंदर आशफाक सय्यद- अपक्ष

23. शेख तौसीफ अब्दुल सत्तार – बुलंद भारत पार्टी

24. प्रभाकर विठ्ठलराव वाघमोडे – अपक्ष

25. अतीक सिकंदर शेख- अपक्ष

26. साहस पंढरीनाथ आदोडे -मराठवाडा मुक्ती मोर्चा

27. दयानंद नारायण लांडगे- अपक्ष

28. दिलीप संभाजी बीडगर- अपक्ष

29. केदारनाथ वैजनाथ जाधव – भारतीय शेतकरी कामगार पक्ष

30. राजेसाहेब ऊर्फ राजेभाऊ सुभाष देशमुख- अपक्ष

31. अल्ताफ खाजामियाँ सय्यद- अपक्ष

32. प्रमोद दिलीपराव बिडगर- अपक्ष

34. कलीम पाशा शेख अपक्ष

35. अरशादखान जमीलखान पठाण- अपक्ष

36. जयवंत विठ्ठलराव देशमुख -अपक्ष

37. धोंडीराम लक्ष्मण उजगरे -बहुजन समाज पक्ष

38. सच्चिदानंद श्रीरंगराव मोरे -अपक्ष

39. अच्युतराव रंगनाथराव गंगणे- अपक्ष

40. फरजानाबेगम सुलेमान महमद- अपक्ष

41. भागवत बबनराव वैद्य – विकास इंडिया पार्टी

42. साहेबराव नामदेवराव जाधव- अपक्ष

43. फरीद ब्रानोद्दीन शेख – अपक्ष

44. ज्ञानेश्वर लक्ष्मणराव कांबळे – अपक्ष

45. आबासाहेब पंडितराव आगळे – अपक्ष

46. श्रीराम कोंडीराम गिते- अपक्ष

47. विष्णु नामदेव राठोड- अपक्ष

48. शफीख रशीद शेख – अपक्ष

🔶 उमेदवारी अर्ज अवैध ठरविलेल्या उमेदवारांची नांवे

1. एजाज मिसरोद्दीन इनामदार – अपक्ष

2. अलका प्रभाकर सोळुंके – टिपू सुल्तान पार्टी

3. करुणा धनंजय मुंडे – स्वराज्य शक्ती सेना

4. शंकर शेषेराव चव्हाण -भारतीय जवान किसान पार्टी

5. अन्वर पाशा शेख – अपक्ष

6. आवेसोदीन जलीलमिया सिद्दिकी – अपक्ष

7. शहनवाज कमाल कुरेशी – अपक्ष

8. दत्ता किसन दहीवाळ – महाराष्ट्र नवनिर्माण सेना

9. श्रीकांत चंद्रकांत पाथरकर- महाराष्ट्र नवनिर्माण सेना

10. रमेश रामकिसन फड- अपक्ष