🔹सरन्यायाधीश
नवी दिल्ली- देशाचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांनी सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून राष्ट्रपती भवनामध्ये झालेल्या समारंभात पदाची शपथ घेतली.
या शपथ गृहन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.सुमारे सहा महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे.
![](https://maharashtranewsconnect.com/wp-content/uploads/2024/10/महत्वपूर्ण-ताज्या-घटना-घडामोडी-प्रवास-पर्यटन-स्थळे-खाद्यसंस्कृती-नोकरी-याची_20241001_091754_0000.jpg)