शिवसेना उबाठा गटाच्या असंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

परळी विधानसभा निवडणूक 🔶 कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश.

🔺धनंजय मुंडे यांच्या विजयासाठी काम करण्याचा निर्धार

बीड/परळी वैजनाथ प्रतिनिधी… राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे विकासपुरुष ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाला बळकटी देण्यासाठी आणि विधानसभा निवडणुकीत पुन्हा धनंजय मुंडे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करत शिवसेना उबाठा गटाच्या असंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
वडार कॉलनी येथील शिवसेना उबाठा गटाचे युवा नेते उमेश देवकर यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आज या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये उमेश देवकर यांच्यासह गणेश देवकर, आकाश हुलगुंडे, किरण शिंदे, दिनेश धोत्रे, संजय पवार, सोनू देवकर, विशाल देवकर, संदीप चौधरी, मारुती धोत्रे, अरुण देवकर, उमेश देवकर, कृष्णा इटकर, सारांश चव्हाण, महादू देवकर, सुरेश विटकर रवी मंजुळे, विलास पवार, आकाश देवकर, अनिल जाधव, श्रीनाथ चव्हाण, सुभाष कुऱ्हाडे, अविनाश कुऱ्हाडे, सुरेश कुराडे, लक्ष्मण देवकर, नर्सिंग शिंदे, विशाल मते, सचिन चव्हाण, विलास चव्हाण, समाधान धनवटे, गणेश घनवटे, राम मंजुळे, सिराज शेख, सोमनाथ धोत्रे, पिंटू कुऱ्हाडे, गोरख इटकर, अशोक पवार, धोंडीराम पवार जमान शेठ ,संदीप देवकर भारत विटकर, कोणदराबाई देवकर, नंदाबाई शिंदे, अनिता देवकर, संगीता देवकर, रूपाली पवार शशिकला मंजुळे संगीता, पवार, सुरेखा पवार, सरस्वती चव्हाण, सूरया शेख अप्सरा शेख, शबाना शेख, आलीम शेख, निकत शेख, नसीम शेख, अमित सय्यद, मेहरून सय्यद, मुन्ताफ सय्यद, फर्जना शेख, शमी शेख, साबेरा शेख, अफसरबिन शेख, मना शेख, मिनाज शेख, समदानी, सखाबाई माणिक, सुंदराबाई चव्हाण, मंजुरा शेख, निर्मला कुऱ्हाडे, नलिनी कुराडे, निलाबाई धोत्रे, गंगुबाई धोत्रे, कमल पवार, तारामती जाधव, विवेक हुलगुंडे ,अशा धोत्रे वैजंता पवार, समिंदर पवार, अप्सराबाई पवार, सरूबाई धनवडे, चंद्रकला धोत्रे, शकुंतला पवार, पूजा जाधव, सरस्वती चव्हाण, संगीता पवार, शकुंतला जाधव, सूर्यमाला साळुंखे, विठाबाई देवकर, गजाबाई पवार, महानंदा चव्हाण, सुमनबाई देवकर ,सीनाबाई ईटकर आदींनी प्रवेश केला.