डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन

दुःखद

डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन यांची कारकीर्द 2004 ते 2014 सलग दहा वर्षे भारताचे पंतप्रधान म्हणून काम पाहिले.
🔺1971 साली वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून काम,
🔺1982 ला रिझर्व बँकेचे गव्हर्नर, 1990 मध्ये पंतप्रधानाचे आर्थिक सल्लागार,
🔺1999 दक्षिण दिल्लीतून लोकसभेत पराभव.
🔺1991-1996 नरसिंहराव सरकार मध्ये अर्थमंत्री
🔺1991 से 2024 पर्यंत सहा वेळा राज्यसभा सदस्य

देशाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोठी पावले उचलली. आपण केलेला कार्याचा कधीही त्यांनी गवगवा केला नाही.