🔶 जिल्हा पोलिस दल- सुरक्षा
गडचिरोली– (Gadchiroli 1-1-2025 | गडचिरोली-१-१-२०२५)
आज देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज गडचिरोली पोलीस दलाला ५ बसेस, १४ चारचाकी मोटारी आणि ३० मोटारसायकलींचे वितरण करण्यात आले.
🔺CM Devendra Fadnavis Flags off 5 Buses, 14 Four-Wheelers, and 30 Motorcycles for the Gadchiroli Police Force.