मधुकर रघुनाथ महाले यांचे निधन

◾दुःखद निधन

नाशिक- मधुकर रघुनाथ महाले (वय ९०) यांचे बुधवार दिनांक ८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९ :१५ वा. च्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता येथील बांधकाम व्यवसायिक मनोज महाले यांचे ते वडील होत.
त्यांची अंत्ययात्रा राहते घर वल्लभ कृपा अपार्टमेंट, राजराजेश्वरी रोड, सैलानी बाबा चौक, जेल रोड, नाशिक रोड, नाशिक. येथून आज सायंकाळीं ६ वाजता निघून दसक (जेलरोड) येथील गोदावरी घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आज त्यांचा रक्षा सावडण्याचा विधी झाला.

नगर जिल्ह्यातील राहत्या नजीकच्या गणेश नगर साखर कारखान्यावर त्यांनी अनेक वर्ष नोकरी केली होती. त्यांच्या पश्चात तीन मुली,जावई, नातू नाती असा परिवार आहे.