रायगड प्रेस क्लब १८ वा वर्धापनदिन आणि पत्रकार सन्मान सोहळा

पोलादपूर (जि.रायगड ) रायगड प्रेस क्लब १८ वा वर्धापनदिन आणि पत्रकार सन्मान सोहळा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करताना मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख सर,शरद पाबळे, अध्यक्ष कार्याध्यक्ष, मिलिंद अष्टीवकर, कोषाध्यक्ष विजय जोशी, रायगड जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष भारत रांजणकर, पुणे जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष सुनील लोणकर व इतर मान्यवर