मुंबई पोलिस दलाच्या 3 सायबर प्रयोगशाळा कार्यान्वित

🔷 सायबर प्रयोगशाळा 🔺 पोलीस दलाचे आधुनिकीकरण

मुंबई– मुंबई पोलिस दलाच्या तीन सायबर प्रयोगशाळा सोमवारी सुरू झाल्या. त्यांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या प्रयोगशाळांमध्ये आर्थिक फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येण्यास मदत होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय मुंबईतील ८७ पोलिस ठाण्यांमध्ये महिला व बाल सहायता कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.सभागृहाचे लोकार्पण या वेळी करण्यात आले. या वेळी अधिकारी मोठ्या प्रमाणात हजर होते.

उत्कर्ष अद्ययावत पोलिस प्रयोगशाळा मिळाली आहे . मात्र एकूणच मुंबई पोलीस दलात अनेक कर्मचाऱ्यांची कमतरता आहे सायबर गुन्हे रोखण्यासाठी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागात तुलनेने अपुरे मनुष्यबळ आहे.