रत्नेश्वर आप्पा कोरे यांचे 83 व्या वर्षी दुःखद निधन

एम एन सी न्यूज नेटवर्क-परळी- वैद्यनाथ बँकेचे माजी मॅनेजिंग डायरेक्टर, गुरुलिंग स्वामी मंदिर, वक्रेश्वर मंदिर चे विश्वस्त श्री रत्नेश्वर आप्पा कोरे  वयाच्या 83 व्या वर्षी दुःखद निधन झाले.वीरशैव स्मशानभूमी येथे सकाळी 11 वाजता अंत्यविधी करण्यात येईल.