मुंबई – पुणे मार्गावर बोर घाटात खाजगी बसचा भीषण अपघात

मुंबई- एम एन सी न्यूज नेटवर्क – जुन्या मुंबई – पुणे मार्गावर बोर घाटात खाजगी बसचा भीषण अपघात. बस दरीत कोसळून आठ प्रवाशांचा मृत्यु . या अपघातात सुमारे 25 जन जखमी झाल्याची माहिती मिळते आहेत.
मिळत असलेल्या माहितीनुसार ही बस पुण्याकडून मुंबईकडे जात होती चालकाचा ताबा सुटल्याने अपघात घडल्याची माहिती सध्या तरी समोर येते आहे पंधरा ते वीस प्रवाशांना बाहेर काढण्यात यश मिळाला असून नजीकच्या खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात येत आहे बचाव पथकाचे कार्य जोमाने सुरू आहे आज पहाटे साडेतीन ते चार च्या दरम्यान हा अपघात घडलेली माहिती मिळत आहे