मुंबई- एम एन सी न्यूज कनेक्ट नेटवर्क – हिंदी चित्रपट जगताचे भाईजान अभिनेता सलमान खानचा मोठं गाजावाजा झालेला ‘किसी का भाई किसी की जान’ थोडक्यात भाईजान हा सिनेमा शुक्रवारी (21 एप्रिल) बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. सलमानची चाहत्यांमध्ये असलेली क्रेझ पाहता हा चित्रपट ओपनिंग डेला चांगली कमाई करेल अशी आशा आहे. तब्बल तीन वर्षांनंतर सलमान मुख्य भूमिकेतून रुपेरी पडद्यावर परतला आहे.
ईदच्या दिवशी सुमारें पंधरा कोटींचा व्यवसाय केला असून तो निश्चितच समाधान कारक असल्याचं चित्रपट समीक्षाकारांचं मतं आहे.मात्र त्याच्या आधीच्या चित्रपटांच्या मानाने हा चित्रपट चांगली कमाई करेल अशी आशा व्यक्त केली जातेय.भाईजानचा चाहता वर्ग मोठा असून बऱ्याच काळानंतरचा सलमान भाईचा हा चित्रपट धडकल्याने त्यांच्या चाहत्या वर्गात उत्साह दिसून आला
![](https://maharashtranewsconnect.com/wp-content/uploads/2025/01/IMG-20250123-WA0006.jpg)